गजाननं भूतगणादि सेवितं, कपित्थ जम्बूफलसार भक्षितम् ।

उमासुतं शोक विनाशकारणं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ॥


मोरया मोरया, मी बाळ तान्हे ।

तुझीच सेवा, करू काय जाणे ॥

अन्याय माझे, कोट्यान् कोटी ।

मोरेश्वरा बा, तू घाल पोटी ।। १ ।।


निरोप देतो देवा आता, आज्ञा असावी ।

चुकले आमचे देवा काही, क्षमा करावी ।। २ ।।


॥ विसर्जनाच्या वेळचा महत्त्वाचा मंत्र ॥


विसर्जन करताना किंवा मूर्ती हलवताना खालील मंत्राचा जप करावा :


यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम् ।

इष्टकामसमृद्धयर्थं पुनरपि पुनरागमनाय च ॥


(हे देवगणहो, माझी पूजा स्वीकारून आपल्या लोकी जावे आणि माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी व पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी कृपा करावी.)


॥ मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! ॥

ही आरती तुमच्या पूजा पोथीत जोडा आणि सलग वाचायह आरती अपनी पूजा पोथी में जोड़ें और क्रमबद्ध पढ़ेंAdd this Aarti to your custom Pooja Pothi to recite sequentially

माझी पोथी बनवा →मेरी पोथी बनाएं →Make Pooja Pothi →